General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 22 जुलै 1950 9 डिसेंबर 1968 29 ऑगस्ट 1948 9 डिसेंबर 19462. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरु लालबहादुर शास्त्री राजीव गांधी3. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. होलमियम हॅसियम हायड्रोजन हेलियम4. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? राष्ट्रपती सरन्यायाधीश राज्यपाल पंतप्रधान5. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर6. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. स्पेन इंग्लंड दक्षिण आफ्रिका जपान7. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. जैन पारशी बौद्ध शिख8. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? न्यायमूर्ती रानडे वि वा शिरवाडकर वि दा सावरकर लोकमान्य टिळक9. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय रझिया सुल्तान बेगम हजरत महल नूरजहाँ चांदबीबी10. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? उपसभापती उपराज्यपाल विधानसभा अध्यक्ष मुख्य न्यायाधीश11. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? खरोसा आणि खिद्रापुर खरोसा आणि कार्ला गोमाशी आणि घारापुरी अजिंठा आणि गोमाशी12. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – सरन्यायाधीश पंतप्रधान यापैकी नाही. राष्ट्रपती13. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक14. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? यांगत्से (चीन) गोदावरी (भारत) इरावती (म्यानमार) महावेली (श्रीलंका)15. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 25 वर्ष 21 वर्ष 16 वर्ष 18 वर्ष16. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? परभणी लातूर वर्धा कोल्हापूर17. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? पाच नऊ सात सहा18. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. किर्ती वर्मन विनय आदित्य जयसिंग दुसरा पुलकेशी19. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? केवळ राष्ट्रपती यापैकी नाही राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती पंतप्रधान20. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. क्षयरोग गोवर प्लेग कुष्ठरोग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20