General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57

1. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे.

 
 
 
 

2. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात?

 
 
 
 

3. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे.
विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे.

 
 
 
 

5. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी?

 
 
 
 

6. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे.

 
 
 
 

7. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे.

 
 
 
 

8. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय

 
 
 
 

9. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे?

 
 
 
 

10. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

 
 
 
 

11. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते?

 
 
 
 

12. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

13. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते.

 
 
 
 

14. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला.

 
 
 
 

15. खालील पदाला कोण शपथ देतात?
केंद्रीयमंत्री –

 
 
 
 

16. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे.

 
 
 
 

17. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली.

 
 
 
 

18. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ?

 
 
 
 

19. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

 
 
 
 

20. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

21 thoughts on “General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now