General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – यापैकी नाही. राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश2. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरु लालबहादुर शास्त्री राजीव गांधी3. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. दक्षिण पश्चिम उत्तर पूर्व4. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 21 वर्ष 18 वर्ष 25 वर्ष 16 वर्ष5. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती राज्यपाल 6. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? खरोसा आणि खिद्रापुर खरोसा आणि कार्ला अजिंठा आणि गोमाशी गोमाशी आणि घारापुरी7. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. हायड्रोजन हॅसियम होलमियम हेलियम8. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. स्पेन जपान इंग्लंड दक्षिण आफ्रिका9. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? उपसभापती विधानसभा अध्यक्ष उपराज्यपाल मुख्य न्यायाधीश10. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती केवळ राष्ट्रपती यापैकी नाही पंतप्रधान11. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? लोकमान्य टिळक वि दा सावरकर वि वा शिरवाडकर न्यायमूर्ती रानडे12. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? इरावती (म्यानमार) यांगत्से (चीन) गोदावरी (भारत) महावेली (श्रीलंका)13. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. विनय आदित्य किर्ती वर्मन जयसिंग दुसरा पुलकेशी14. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? पाच नऊ सहा सात15. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक विधान दोन चूक16. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. प्लेग क्षयरोग गोवर कुष्ठरोग17. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. बौद्ध पारशी जैन शिख18. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? परभणी कोल्हापूर लातूर वर्धा19. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय नूरजहाँ रझिया सुल्तान चांदबीबी बेगम हजरत महल20. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 9 डिसेंबर 1968 9 डिसेंबर 1946 22 जुलै 1950 29 ऑगस्ट 1948 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20