General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. पारशी शिख बौद्ध जैन2. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. जयसिंग दुसरा पुलकेशी विनय आदित्य किर्ती वर्मन3. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 16 वर्ष 25 वर्ष 21 वर्ष 18 वर्ष4. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. जपान दक्षिण आफ्रिका स्पेन इंग्लंड5. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान यापैकी नाही.6. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. कुष्ठरोग क्षयरोग गोवर प्लेग7. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व8. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? राज्यपाल राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान9. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 9 डिसेंबर 1968 22 जुलै 1950 29 ऑगस्ट 1948 9 डिसेंबर 194610. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? पंतप्रधान यापैकी नाही राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती केवळ राष्ट्रपती11. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? अजिंठा आणि गोमाशी खरोसा आणि खिद्रापुर खरोसा आणि कार्ला गोमाशी आणि घारापुरी12. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. जवाहरलाल नेहरु राजीव गांधी इंदिरा गांधी लालबहादुर शास्त्री13. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. हायड्रोजन होलमियम हॅसियम हेलियम14. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? सात सहा नऊ पाच15. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय चांदबीबी नूरजहाँ रझिया सुल्तान बेगम हजरत महल16. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? वि वा शिरवाडकर लोकमान्य टिळक वि दा सावरकर न्यायमूर्ती रानडे17. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. विधान एक चूक दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर18. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? विधानसभा अध्यक्ष मुख्य न्यायाधीश उपराज्यपाल उपसभापती19. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? महावेली (श्रीलंका) इरावती (म्यानमार) यांगत्से (चीन) गोदावरी (भारत)20. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? वर्धा लातूर परभणी कोल्हापूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20