General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57

1. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

 
 
 
 

2. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी?

 
 
 
 

3. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे.

 
 
 
 

4. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात?

 
 
 
 

5. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे.

 
 
 
 

6. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला.

 
 
 
 

7. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते?

 
 
 
 

8. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे?

 
 
 
 

9. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली.

 
 
 
 

10. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

 
 
 
 

11. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते.

 
 
 
 

12. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे.

 
 
 
 

13. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे?

 
 
 
 

14. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ?

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे.
विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे.

 
 
 
 

16. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

17. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे.

 
 
 
 

18. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ?

 
 
 
 

19. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय

 
 
 
 

20. खालील पदाला कोण शपथ देतात?
केंद्रीयमंत्री –

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

21 thoughts on “General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57”

Leave a Reply to Arvind Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now