General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. गोवर क्षयरोग प्लेग कुष्ठरोग2. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? सहा नऊ सात पाच3. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. जपान दक्षिण आफ्रिका इंग्लंड स्पेन4. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? विधानसभा अध्यक्ष मुख्य न्यायाधीश उपसभापती उपराज्यपाल5. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय रझिया सुल्तान नूरजहाँ चांदबीबी बेगम हजरत महल6. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर7. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? कोल्हापूर वर्धा परभणी लातूर8. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. हेलियम हायड्रोजन होलमियम हॅसियम9. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? यापैकी नाही राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती पंतप्रधान केवळ राष्ट्रपती10. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – राष्ट्रपती पंतप्रधान यापैकी नाही. सरन्यायाधीश11. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? गोमाशी आणि घारापुरी खरोसा आणि कार्ला खरोसा आणि खिद्रापुर अजिंठा आणि गोमाशी12. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. विनय आदित्य किर्ती वर्मन जयसिंग दुसरा पुलकेशी13. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 16 वर्ष 18 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष14. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. पश्चिम उत्तर दक्षिण पूर्व15. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. शिख पारशी बौद्ध जैन16. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरु राजीव गांधी लालबहादुर शास्त्री17. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? वि दा सावरकर न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक वि वा शिरवाडकर18. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश19. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1968 22 जुलै 1950 29 ऑगस्ट 194820. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? यांगत्से (चीन) गोदावरी (भारत) महावेली (श्रीलंका) इरावती (म्यानमार) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20