General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – पंतप्रधान सरन्यायाधीश यापैकी नाही. राष्ट्रपती2. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय बेगम हजरत महल नूरजहाँ चांदबीबी रझिया सुल्तान3. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर4. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? कोल्हापूर वर्धा परभणी लातूर5. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? अजिंठा आणि गोमाशी खरोसा आणि कार्ला गोमाशी आणि घारापुरी खरोसा आणि खिद्रापुर6. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? केवळ राष्ट्रपती यापैकी नाही राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती पंतप्रधान7. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. विधान दोन चूक विधान एक चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर8. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. इंदिरा गांधी राजीव गांधी जवाहरलाल नेहरु लालबहादुर शास्त्री9. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. होलमियम हेलियम हॅसियम हायड्रोजन10. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. स्पेन दक्षिण आफ्रिका जपान इंग्लंड11. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. क्षयरोग गोवर कुष्ठरोग प्लेग12. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती राज्यपाल 13. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? वि वा शिरवाडकर लोकमान्य टिळक वि दा सावरकर न्यायमूर्ती रानडे14. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 22 जुलै 1950 29 ऑगस्ट 1948 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 196815. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. दुसरा पुलकेशी विनय आदित्य किर्ती वर्मन जयसिंग16. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. बौद्ध जैन शिख पारशी17. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? पाच नऊ सहा सात18. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? महावेली (श्रीलंका) यांगत्से (चीन) गोदावरी (भारत) इरावती (म्यानमार)19. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 16 वर्ष 18 वर्ष 25 वर्ष 21 वर्ष20. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? उपराज्यपाल विधानसभा अध्यक्ष मुख्य न्यायाधीश उपसभापती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20