General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – राष्ट्रपती यापैकी नाही. सरन्यायाधीश पंतप्रधान2. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण3. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. इंग्लंड जपान स्पेन दक्षिण आफ्रिका4. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक5. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? पंतप्रधान राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती केवळ राष्ट्रपती यापैकी नाही6. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? अजिंठा आणि गोमाशी खरोसा आणि कार्ला खरोसा आणि खिद्रापुर गोमाशी आणि घारापुरी7. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? कोल्हापूर वर्धा परभणी लातूर8. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. पारशी जैन बौद्ध शिख9. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. क्षयरोग प्लेग कुष्ठरोग गोवर10. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? नऊ सात पाच सहा11. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1968 29 ऑगस्ट 1948 22 जुलै 195012. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? लोकमान्य टिळक वि दा सावरकर वि वा शिरवाडकर न्यायमूर्ती रानडे13. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? महावेली (श्रीलंका) गोदावरी (भारत) इरावती (म्यानमार) यांगत्से (चीन)14. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? विधानसभा अध्यक्ष उपसभापती उपराज्यपाल मुख्य न्यायाधीश15. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. होलमियम हेलियम हॅसियम हायड्रोजन16. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय बेगम हजरत महल नूरजहाँ रझिया सुल्तान चांदबीबी17. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 16 वर्ष 18 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष18. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. जयसिंग किर्ती वर्मन विनय आदित्य दुसरा पुलकेशी19. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश20. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. जवाहरलाल नेहरु लालबहादुर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20