General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? अजिंठा आणि गोमाशी खरोसा आणि खिद्रापुर गोमाशी आणि घारापुरी खरोसा आणि कार्ला2. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – राष्ट्रपती पंतप्रधान यापैकी नाही. सरन्यायाधीश3. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? उपराज्यपाल मुख्य न्यायाधीश उपसभापती विधानसभा अध्यक्ष4. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. राजीव गांधी जवाहरलाल नेहरु इंदिरा गांधी लालबहादुर शास्त्री5. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? परभणी वर्धा लातूर कोल्हापूर6. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. किर्ती वर्मन जयसिंग दुसरा पुलकेशी विनय आदित्य7. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. शिख पारशी बौद्ध जैन8. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? इरावती (म्यानमार) महावेली (श्रीलंका) गोदावरी (भारत) यांगत्से (चीन)9. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. पश्चिम दक्षिण उत्तर पूर्व10. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल सरन्यायाधीश11. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 22 जुलै 1950 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1968 29 ऑगस्ट 194812. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. इंग्लंड जपान दक्षिण आफ्रिका स्पेन13. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? वि वा शिरवाडकर लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे वि दा सावरकर14. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. हायड्रोजन हेलियम होलमियम हॅसियम15. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? यापैकी नाही पंतप्रधान राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती केवळ राष्ट्रपती16. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 16 वर्ष 21 वर्ष 18 वर्ष 25 वर्ष17. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? सात सहा नऊ पाच18. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. प्लेग गोवर क्षयरोग कुष्ठरोग19. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय रझिया सुल्तान नूरजहाँ बेगम हजरत महल चांदबीबी20. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20