General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? गोदावरी (भारत) इरावती (म्यानमार) महावेली (श्रीलंका) यांगत्से (चीन)2. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? खरोसा आणि खिद्रापुर गोमाशी आणि घारापुरी खरोसा आणि कार्ला अजिंठा आणि गोमाशी3. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर4. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? नऊ पाच सात सहा5. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय बेगम हजरत महल चांदबीबी नूरजहाँ रझिया सुल्तान6. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. पारशी जैन शिख बौद्ध7. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. प्लेग गोवर क्षयरोग कुष्ठरोग8. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 22 जुलै 1950 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1968 29 ऑगस्ट 19489. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? वि वा शिरवाडकर लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे वि दा सावरकर10. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. जपान इंग्लंड स्पेन दक्षिण आफ्रिका11. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. इंदिरा गांधी राजीव गांधी लालबहादुर शास्त्री जवाहरलाल नेहरु12. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 21 वर्ष 18 वर्ष 16 वर्ष 25 वर्ष13. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? पंतप्रधान यापैकी नाही राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती केवळ राष्ट्रपती14. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. होलमियम हॅसियम हेलियम हायड्रोजन15. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? उपराज्यपाल उपसभापती मुख्य न्यायाधीश विधानसभा अध्यक्ष16. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? लातूर वर्धा कोल्हापूर परभणी17. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – यापैकी नाही. पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश18. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल सरन्यायाधीश19. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक20. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. दुसरा पुलकेशी जयसिंग विनय आदित्य किर्ती वर्मन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20