General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? न्यायमूर्ती रानडे वि दा सावरकर वि वा शिरवाडकर लोकमान्य टिळक2. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय नूरजहाँ चांदबीबी बेगम हजरत महल रझिया सुल्तान3. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. इंदिरा गांधी लालबहादुर शास्त्री जवाहरलाल नेहरु राजीव गांधी4. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – यापैकी नाही. पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश5. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. पारशी बौद्ध शिख जैन6. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश राज्यपाल 7. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? उपराज्यपाल विधानसभा अध्यक्ष उपसभापती मुख्य न्यायाधीश8. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? केवळ राष्ट्रपती यापैकी नाही राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती पंतप्रधान9. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. स्पेन दक्षिण आफ्रिका इंग्लंड जपान10. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर11. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? अजिंठा आणि गोमाशी गोमाशी आणि घारापुरी खरोसा आणि कार्ला खरोसा आणि खिद्रापुर12. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? यांगत्से (चीन) महावेली (श्रीलंका) गोदावरी (भारत) इरावती (म्यानमार)13. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 9 डिसेंबर 1946 29 ऑगस्ट 1948 22 जुलै 1950 9 डिसेंबर 196814. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? सहा नऊ सात पाच15. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? लातूर वर्धा परभणी कोल्हापूर16. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 25 वर्ष 16 वर्ष 18 वर्ष 21 वर्ष17. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक चूक विधान दोन चूक18. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. दुसरा पुलकेशी किर्ती वर्मन विनय आदित्य जयसिंग19. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. होलमियम हेलियम हॅसियम हायड्रोजन20. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. क्षयरोग गोवर कुष्ठरोग प्लेग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20