General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. इंदिरा गांधी लालबहादुर शास्त्री जवाहरलाल नेहरु राजीव गांधी2. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? विधानसभा अध्यक्ष उपराज्यपाल मुख्य न्यायाधीश उपसभापती3. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 9 डिसेंबर 1968 9 डिसेंबर 1946 22 जुलै 1950 29 ऑगस्ट 19484. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? लातूर कोल्हापूर परभणी वर्धा5. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? अजिंठा आणि गोमाशी खरोसा आणि खिद्रापुर गोमाशी आणि घारापुरी खरोसा आणि कार्ला6. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. शिख पारशी जैन बौद्ध7. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? गोदावरी (भारत) इरावती (म्यानमार) यांगत्से (चीन) महावेली (श्रीलंका)8. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 16 वर्ष 18 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष9. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय रझिया सुल्तान बेगम हजरत महल नूरजहाँ चांदबीबी10. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – यापैकी नाही. पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश11. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. जपान इंग्लंड स्पेन दक्षिण आफ्रिका12. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. जयसिंग दुसरा पुलकेशी किर्ती वर्मन विनय आदित्य13. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? यापैकी नाही पंतप्रधान राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती केवळ राष्ट्रपती14. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? न्यायमूर्ती रानडे वि वा शिरवाडकर वि दा सावरकर लोकमान्य टिळक15. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. हॅसियम होलमियम हायड्रोजन हेलियम16. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. गोवर क्षयरोग कुष्ठरोग प्लेग17. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? सहा नऊ सात पाच18. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? सरन्यायाधीश राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती 19. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण20. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20