General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2024 1. खालील पदाला कोण शपथ देतात? केंद्रीयमंत्री – सरन्यायाधीश राष्ट्रपती यापैकी नाही. पंतप्रधान2. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक3. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय रझिया सुल्तान चांदबीबी बेगम हजरत महल नूरजहाँ4. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? सात पाच नऊ सहा5. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर6. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली. इंदिरा गांधी राजीव गांधी जवाहरलाल नेहरु लालबहादुर शास्त्री7. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? यांगत्से (चीन) इरावती (म्यानमार) गोदावरी (भारत) महावेली (श्रीलंका)8. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ? सरन्यायाधीश राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती 9. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी? 21 वर्ष 18 वर्ष 16 वर्ष 25 वर्ष10. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात? पंतप्रधान यापैकी नाही केवळ राष्ट्रपती राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती11. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे. कुष्ठरोग प्लेग गोवर क्षयरोग12. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. हायड्रोजन होलमियम हेलियम हॅसियम13. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. जैन बौद्ध शिख पारशी14. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. इंग्लंड स्पेन जपान दक्षिण आफ्रिका15. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ? उपराज्यपाल विधानसभा अध्यक्ष उपसभापती मुख्य न्यायाधीश16. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ? न्यायमूर्ती रानडे वि वा शिरवाडकर लोकमान्य टिळक वि दा सावरकर17. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 29 ऑगस्ट 1948 9 डिसेंबर 1946 22 जुलै 1950 9 डिसेंबर 196818. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे? अजिंठा आणि गोमाशी गोमाशी आणि घारापुरी खरोसा आणि कार्ला खरोसा आणि खिद्रापुर19. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला. विनय आदित्य दुसरा पुलकेशी जयसिंग किर्ती वर्मन20. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? लातूर वर्धा कोल्हापूर परभणी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11/20
12
19
15
20
17
18/20
9
18
14
15
16
16
10
15
17
9
Join me
8
Kharse Mayur
20