General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88

1. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्‍न हा ग्रंथ कोणी लिहिला?

 
 
 
 

2. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

 
 
 
 

3. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ?

 
 
 
 

4. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे.

 
 
 
 

5. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत?

 
 
 
 

6. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो.

 
 
 
 

7. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो?

 
 
 
 

8. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ?
तुर्कस्तान

 
 
 
 

10. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले?

 
 
 
 

11. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे.

 
 
 
 

12. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे?

 
 
 
 

13. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ?

 
 
 
 

14. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो.

 
 
 
 

15. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

16. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते?

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

18. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे.

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते?

 
 
 
 

20. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

33 thoughts on “General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now