General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे2. गटात न बसणारा पर्याय निवडा. चर्च मंदिर विहार बायबल3. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 29 जानेवारी 29 एप्रिल 25 एप्रिल 29 मार्च4. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मुंबई नागपूर कोल्हापूर नाशिक5. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-ए-इलाही दीन-ए-दुवाई दीन-नवाज दीन-ए-दवा6. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. यापैकी नाही पुणे – सातारा पुणे – बारामती पुणे – नाशिक7. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. लायसीमीटर शेकर सीस्मोग्राफ थर्मामीटर8. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? वाल्मि चुंबकीय वेधशाळा भारतीय खाण महामंडळ राष्ट्रीय विषाणू संस्था9. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. मेक्सिको पठार रुमानिया पठार तिबेटचे पठार कोलंबिया पठार10. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? यापैकी नाही महात्मा फुले डॉ. आंबेडकर वि. रा. शिंदे11. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? कुंडलिका गोदावरी यापैकी नाही पूर्णा12. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगरसेवक मुख्याधिकारी नगराअध्यक्ष उपनगराध्यक्ष13. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? दोन्हीही नाही दिलेले दोन्हीही घाटांचे शहर मंदिरांचे शहर14. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? भारतातील महत्त्वाची बंदरे केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील रेल्वेस्थानके भारतातील हिऱ्यांच्या खाणी15. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? वाराणसी मध्य प्रदेश दिल्ली मणिपूर16. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान अरबचे पठार मेसेताचे पठार अनातोलियाचे पठार चियापासचे पठार17. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? यापैकी नाही केशव रघु भिमा18. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. पूर्वेस उत्तरेस दक्षिणेस पश्चिमेस19. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? जहांगीर यापैकी नाही औरंगजेब शहाजहान20. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? घटप्रभा परंबीकुलम कावल माळढोक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13