General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – नाशिक पुणे – सातारा यापैकी नाही पुणे – बारामती2. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? कावल परंबीकुलम घटप्रभा माळढोक3. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. मेक्सिको पठार रुमानिया पठार तिबेटचे पठार कोलंबिया पठार4. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय विषाणू संस्था वाल्मि भारतीय खाण महामंडळ चुंबकीय वेधशाळा5. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-नवाज दीन-ए-इलाही दीन-ए-दुवाई दीन-ए-दवा6. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 25 एप्रिल 29 जानेवारी 29 एप्रिल 29 मार्च7. गटात न बसणारा पर्याय निवडा. बायबल मंदिर विहार चर्च8. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? औरंगजेब यापैकी नाही जहांगीर शहाजहान9. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. थर्मामीटर लायसीमीटर सीस्मोग्राफ शेकर10. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? भिमा रघु केशव यापैकी नाही11. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? वाराणसी दिल्ली मणिपूर मध्य प्रदेश12. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगराअध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी13. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? पूर्णा कुंडलिका यापैकी नाही गोदावरी14. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? भारतातील महत्त्वाची बंदरे केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील हिऱ्यांच्या खाणी भारतातील रेल्वेस्थानके15. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नाशिक कोल्हापूर नागपूर मुंबई16. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान मेसेताचे पठार चियापासचे पठार अरबचे पठार अनातोलियाचे पठार17. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. पूर्वेस उत्तरेस पश्चिमेस दक्षिणेस18. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? मंदिरांचे शहर घाटांचे शहर दोन्हीही नाही दिलेले दोन्हीही19. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. रा. शिंदे महात्मा फुले डॉ. आंबेडकर यापैकी नाही20. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13