General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? जहांगीर औरंगजेब शहाजहान यापैकी नाही2. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-ए-इलाही दीन-नवाज दीन-ए-दवा दीन-ए-दुवाई3. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ4. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. उत्तरेस पश्चिमेस दक्षिणेस पूर्वेस5. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगराअध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी नगरसेवक6. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. रा. शिंदे महात्मा फुले डॉ. आंबेडकर यापैकी नाही7. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? वाराणसी मणिपूर मध्य प्रदेश दिल्ली8. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? रघु भिमा यापैकी नाही केशव9. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? मंदिरांचे शहर दोन्हीही नाही घाटांचे शहर दिलेले दोन्हीही10. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 29 मार्च 25 एप्रिल 29 जानेवारी 29 एप्रिल11. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? माळढोक कावल परंबीकुलम घटप्रभा12. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान मेसेताचे पठार अरबचे पठार अनातोलियाचे पठार चियापासचे पठार13. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? भारतातील रेल्वेस्थानके भारतातील महत्त्वाची बंदरे केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील हिऱ्यांच्या खाणी14. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. मेक्सिको पठार रुमानिया पठार कोलंबिया पठार तिबेटचे पठार15. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? भारतीय खाण महामंडळ चुंबकीय वेधशाळा वाल्मि राष्ट्रीय विषाणू संस्था16. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? यापैकी नाही पूर्णा कुंडलिका गोदावरी17. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मुंबई कोल्हापूर नाशिक नागपूर18. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. शेकर लायसीमीटर थर्मामीटर सीस्मोग्राफ19. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – नाशिक पुणे – बारामती यापैकी नाही पुणे – सातारा20. गटात न बसणारा पर्याय निवडा. चर्च मंदिर विहार बायबल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13