General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88

1. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे.

 
 
 
 

2. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते?

 
 
 
 

4. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो.

 
 
 
 

5. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

 
 
 
 

6. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते?

 
 
 
 

7. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे.

 
 
 
 

9. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले?

 
 
 
 

10. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ?
तुर्कस्तान

 
 
 
 

11. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे.

 
 
 
 

12. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

14. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ?

 
 
 
 

15. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात?

 
 
 
 

16. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो?

 
 
 
 

17. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे?

 
 
 
 

18. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ?

 
 
 
 

19. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ?

 
 
 
 

20. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्‍न हा ग्रंथ कोणी लिहिला?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

33 thoughts on “General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now