General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? परंबीकुलम कावल घटप्रभा माळढोक2. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? मणिपूर मध्य प्रदेश दिल्ली वाराणसी3. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगरसेवक उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी नगराअध्यक्ष4. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? यापैकी नाही गोदावरी पूर्णा कुंडलिका5. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-नवाज दीन-ए-इलाही दीन-ए-दवा दीन-ए-दुवाई6. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. दक्षिणेस उत्तरेस पूर्वेस पश्चिमेस7. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. कोलंबिया पठार तिबेटचे पठार मेक्सिको पठार रुमानिया पठार8. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. लायसीमीटर सीस्मोग्राफ शेकर थर्मामीटर9. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? मंदिरांचे शहर घाटांचे शहर दोन्हीही नाही दिलेले दोन्हीही10. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? यापैकी नाही महात्मा फुले वि. रा. शिंदे डॉ. आंबेडकर11. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे12. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील रेल्वेस्थानके भारतातील महत्त्वाची बंदरे भारतातील हिऱ्यांच्या खाणी13. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? यापैकी नाही केशव भिमा रघु14. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय विषाणू संस्था वाल्मि चुंबकीय वेधशाळा भारतीय खाण महामंडळ15. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 25 एप्रिल 29 एप्रिल 29 मार्च 29 जानेवारी16. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – बारामती यापैकी नाही पुणे – नाशिक पुणे – सातारा17. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान अरबचे पठार अनातोलियाचे पठार चियापासचे पठार मेसेताचे पठार18. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नागपूर नाशिक मुंबई कोल्हापूर19. गटात न बसणारा पर्याय निवडा. विहार चर्च मंदिर बायबल20. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? यापैकी नाही जहांगीर औरंगजेब शहाजहान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13