General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले वि. रा. शिंदे यापैकी नाही डॉ. आंबेडकर2. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय विषाणू संस्था चुंबकीय वेधशाळा वाल्मि भारतीय खाण महामंडळ3. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 25 एप्रिल 29 एप्रिल 29 मार्च 29 जानेवारी4. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? घाटांचे शहर दोन्हीही नाही मंदिरांचे शहर दिलेले दोन्हीही5. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे6. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नागपूर मुंबई कोल्हापूर नाशिक7. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. थर्मामीटर शेकर लायसीमीटर सीस्मोग्राफ8. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगरसेवक नगराअध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी9. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? कुंडलिका यापैकी नाही गोदावरी पूर्णा10. गटात न बसणारा पर्याय निवडा. चर्च विहार बायबल मंदिर11. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? मध्य प्रदेश वाराणसी मणिपूर दिल्ली12. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-नवाज दीन-ए-इलाही दीन-ए-दुवाई दीन-ए-दवा13. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. कोलंबिया पठार मेक्सिको पठार तिबेटचे पठार रुमानिया पठार14. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान अरबचे पठार अनातोलियाचे पठार चियापासचे पठार मेसेताचे पठार15. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – बारामती पुणे – नाशिक पुणे – सातारा यापैकी नाही16. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? भिमा रघु यापैकी नाही केशव17. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील रेल्वेस्थानके भारतातील महत्त्वाची बंदरे भारतातील हिऱ्यांच्या खाणी18. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? परंबीकुलम माळढोक कावल घटप्रभा19. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? जहांगीर औरंगजेब यापैकी नाही शहाजहान20. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस पूर्वेस Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13