General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नाशिक कोल्हापूर मुंबई नागपूर2. गटात न बसणारा पर्याय निवडा. बायबल विहार मंदिर चर्च3. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-ए-दुवाई दीन-ए-इलाही दीन-ए-दवा दीन-नवाज4. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगराअध्यक्ष मुख्याधिकारी नगरसेवक उपनगराध्यक्ष5. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? मणिपूर वाराणसी दिल्ली मध्य प्रदेश6. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. लायसीमीटर थर्मामीटर शेकर सीस्मोग्राफ7. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – नाशिक पुणे – सातारा यापैकी नाही पुणे – बारामती8. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? जहांगीर औरंगजेब यापैकी नाही शहाजहान9. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? दिलेले दोन्हीही दोन्हीही नाही मंदिरांचे शहर घाटांचे शहर10. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? परंबीकुलम कावल माळढोक घटप्रभा11. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान चियापासचे पठार मेसेताचे पठार अनातोलियाचे पठार अरबचे पठार12. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. पूर्वेस दक्षिणेस उत्तरेस पश्चिमेस13. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? भिमा रघु केशव यापैकी नाही14. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 29 जानेवारी 25 एप्रिल 29 मार्च 29 एप्रिल15. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. कोलंबिया पठार रुमानिया पठार मेक्सिको पठार तिबेटचे पठार16. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? गोदावरी पूर्णा कुंडलिका यापैकी नाही17. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. रा. शिंदे यापैकी नाही महात्मा फुले डॉ. आंबेडकर18. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? वाल्मि राष्ट्रीय विषाणू संस्था चुंबकीय वेधशाळा भारतीय खाण महामंडळ19. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील महत्त्वाची बंदरे भारतातील रेल्वेस्थानके भारतातील हिऱ्यांच्या खाणी20. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13