General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – बारामती पुणे – नाशिक यापैकी नाही पुणे – सातारा2. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? परंबीकुलम घटप्रभा कावल माळढोक3. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान चियापासचे पठार मेसेताचे पठार अरबचे पठार अनातोलियाचे पठार4. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? मंदिरांचे शहर दोन्हीही नाही दिलेले दोन्हीही घाटांचे शहर5. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? यापैकी नाही औरंगजेब शहाजहान जहांगीर6. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? पूर्णा कुंडलिका गोदावरी यापैकी नाही7. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? मध्य प्रदेश मणिपूर वाराणसी दिल्ली8. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे9. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-ए-दुवाई दीन-ए-इलाही दीन-ए-दवा दीन-नवाज10. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. सीस्मोग्राफ थर्मामीटर शेकर लायसीमीटर11. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. कोलंबिया पठार मेक्सिको पठार तिबेटचे पठार रुमानिया पठार12. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. पश्चिमेस पूर्वेस दक्षिणेस उत्तरेस13. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. रा. शिंदे यापैकी नाही महात्मा फुले डॉ. आंबेडकर14. गटात न बसणारा पर्याय निवडा. विहार बायबल चर्च मंदिर15. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? भारतातील महत्त्वाची बंदरे भारतातील रेल्वेस्थानके भारतातील हिऱ्यांच्या खाणी केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग16. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कोल्हापूर नाशिक मुंबई नागपूर17. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगरसेवक उपनगराध्यक्ष नगराअध्यक्ष मुख्याधिकारी18. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 25 एप्रिल 29 जानेवारी 29 एप्रिल 29 मार्च19. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? चुंबकीय वेधशाळा राष्ट्रीय विषाणू संस्था भारतीय खाण महामंडळ वाल्मि20. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? रघु भिमा यापैकी नाही केशव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13