General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. थर्मामीटर शेकर सीस्मोग्राफ लायसीमीटर2. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. उपनगराध्यक्ष नगरसेवक नगराअध्यक्ष मुख्याधिकारी3. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? पूर्णा यापैकी नाही गोदावरी कुंडलिका4. गटात न बसणारा पर्याय निवडा. बायबल चर्च मंदिर विहार5. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील महत्त्वाची बंदरे भारतातील रेल्वेस्थानके भारतातील हिऱ्यांच्या खाणी6. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नागपूर कोल्हापूर मुंबई नाशिक7. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? यापैकी नाही जहांगीर शहाजहान औरंगजेब8. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. पूर्वेस पश्चिमेस उत्तरेस दक्षिणेस9. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? चुंबकीय वेधशाळा राष्ट्रीय विषाणू संस्था भारतीय खाण महामंडळ वाल्मि10. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान अनातोलियाचे पठार चियापासचे पठार मेसेताचे पठार अरबचे पठार11. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे12. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. मेक्सिको पठार कोलंबिया पठार तिबेटचे पठार रुमानिया पठार13. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 25 एप्रिल 29 एप्रिल 29 मार्च 29 जानेवारी14. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – नाशिक यापैकी नाही पुणे – सातारा पुणे – बारामती15. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? मंदिरांचे शहर घाटांचे शहर दिलेले दोन्हीही दोन्हीही नाही16. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? यापैकी नाही वि. रा. शिंदे डॉ. आंबेडकर महात्मा फुले17. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? वाराणसी दिल्ली मध्य प्रदेश मणिपूर18. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? भिमा यापैकी नाही रघु केशव19. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? घटप्रभा कावल परंबीकुलम माळढोक20. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-नवाज दीन-ए-इलाही दीन-ए-दवा दीन-ए-दुवाई Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13