General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? वाराणसी दिल्ली मणिपूर मध्य प्रदेश2. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान मेसेताचे पठार अनातोलियाचे पठार चियापासचे पठार अरबचे पठार3. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – सातारा यापैकी नाही पुणे – बारामती पुणे – नाशिक4. गटात न बसणारा पर्याय निवडा. मंदिर बायबल चर्च विहार5. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? माळढोक घटप्रभा कावल परंबीकुलम6. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. कोलंबिया पठार मेक्सिको पठार तिबेटचे पठार रुमानिया पठार7. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय विषाणू संस्था भारतीय खाण महामंडळ वाल्मि चुंबकीय वेधशाळा8. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 29 मार्च 29 जानेवारी 29 एप्रिल 25 एप्रिल9. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? पूर्णा कुंडलिका गोदावरी यापैकी नाही10. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-ए-दुवाई दीन-ए-दवा दीन-नवाज दीन-ए-इलाही11. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? यापैकी नाही वि. रा. शिंदे महात्मा फुले डॉ. आंबेडकर12. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. उपनगराध्यक्ष नगरसेवक नगराअध्यक्ष मुख्याधिकारी13. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील रेल्वेस्थानके भारतातील हिऱ्यांच्या खाणी भारतातील महत्त्वाची बंदरे14. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? दिलेले दोन्हीही घाटांचे शहर दोन्हीही नाही मंदिरांचे शहर15. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? शहाजहान औरंगजेब यापैकी नाही जहांगीर16. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. थर्मामीटर शेकर सीस्मोग्राफ लायसीमीटर17. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मुंबई कोल्हापूर नागपूर नाशिक18. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. दक्षिणेस पश्चिमेस पूर्वेस उत्तरेस19. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? यापैकी नाही भिमा केशव रघु20. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13