General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88

1. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे.

 
 
 
 

2. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते?

 
 
 
 

3. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो.

 
 
 
 

4. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ?
तुर्कस्तान

 
 
 
 

6. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे?

 
 
 
 

7. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ?

 
 
 
 

8. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो.

 
 
 
 

9. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

12. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले?

 
 
 
 

13. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्‍न हा ग्रंथ कोणी लिहिला?

 
 
 
 

14. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे.

 
 
 
 

15. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे.

 
 
 
 

16. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ?

 
 
 
 

17. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ?

 
 
 
 

18. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत?

 
 
 
 

19. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात?

 
 
 
 

20. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

33 thoughts on “General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88”

Leave a Reply to Sunil chavhan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now