General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? यापैकी नाही कुंडलिका गोदावरी पूर्णा2. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 25 एप्रिल 29 मार्च 29 एप्रिल 29 जानेवारी3. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? माळढोक घटप्रभा परंबीकुलम कावल4. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – नाशिक यापैकी नाही पुणे – बारामती पुणे – सातारा5. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? दोन्हीही नाही मंदिरांचे शहर दिलेले दोन्हीही घाटांचे शहर6. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? रघु भिमा केशव यापैकी नाही7. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय विषाणू संस्था वाल्मि भारतीय खाण महामंडळ चुंबकीय वेधशाळा8. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? शहाजहान यापैकी नाही औरंगजेब जहांगीर9. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? दिल्ली मध्य प्रदेश मणिपूर वाराणसी10. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? भारतातील हिऱ्यांच्या खाणी भारतातील महत्त्वाची बंदरे केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील रेल्वेस्थानके11. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगरसेवक नगराअध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी12. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कोल्हापूर नागपूर नाशिक मुंबई13. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे14. गटात न बसणारा पर्याय निवडा. बायबल विहार मंदिर चर्च15. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-ए-दवा दीन-नवाज दीन-ए-दुवाई दीन-ए-इलाही16. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. लायसीमीटर थर्मामीटर शेकर सीस्मोग्राफ17. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. रा. शिंदे डॉ. आंबेडकर महात्मा फुले यापैकी नाही18. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. तिबेटचे पठार मेक्सिको पठार कोलंबिया पठार रुमानिया पठार19. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान मेसेताचे पठार चियापासचे पठार अनातोलियाचे पठार अरबचे पठार20. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. उत्तरेस पश्चिमेस पूर्वेस दक्षिणेस Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13