General Knowledge Mix Test 88 | सामान्य ज्ञान टेस्ट 88 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/06/2024 1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक2. मुघल राजवटीमध्ये कोणाला ‘जिंदा पीर’ संबोधले जाते ? शहाजहान यापैकी नाही औरंगजेब जहांगीर3. सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता ? दीन-ए-दुवाई दीन-ए-इलाही दीन-नवाज दीन-ए-दवा4. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस पूर्वेस5. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले? दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे6. गटात न बसणारा पर्याय निवडा. चर्च विहार बायबल मंदिर7. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? घटप्रभा माळढोक कावल परंबीकुलम8. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे नाव काय होते? केशव यापैकी नाही भिमा रघु9. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगरसेवक नगराअध्यक्ष मुख्याधिकारी उपनगराध्यक्ष10. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? दिल्ली मणिपूर वाराणसी मध्य प्रदेश11. वाराणसी या शहराला आणखी कोणत्या नावाने संबोधतात? मंदिरांचे शहर दोन्हीही नाही दिलेले दोन्हीही घाटांचे शहर12. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… पठार आशिया खंडात आहे. रुमानिया पठार कोलंबिया पठार तिबेटचे पठार मेक्सिको पठार13. महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत? भारतातील रेल्वेस्थानके भारतातील महत्त्वाची बंदरे केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारतातील हिऱ्यांच्या खाणी14. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. थर्मामीटर शेकर लायसीमीटर सीस्मोग्राफ15. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? यापैकी नाही वि. रा. शिंदे डॉ. आंबेडकर महात्मा फुले16. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान चियापासचे पठार अनातोलियाचे पठार अरबचे पठार मेसेताचे पठार17. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे. पुणे – नाशिक पुणे – बारामती यापैकी नाही पुणे – सातारा18. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 25 एप्रिल 29 एप्रिल 29 जानेवारी 29 मार्च19. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? चुंबकीय वेधशाळा राष्ट्रीय विषाणू संस्था भारतीय खाण महामंडळ वाल्मि20. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? कुंडलिका पूर्णा यापैकी नाही गोदावरी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
Punamgurnule@526 email.com.
20
16
14
Best of luck
15
Best
15
Sarthak
19
19
12
Khushi Thakre 19
19
18%
15
Rutuja tathe
11
13
16
11
20/19
Nice
18
5
5
17/20
16
11
(15/20)
15
13