Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Answer key Police Bharti Practice Exam 33

1. मालिका पूर्ण करा- abcd abcd_ abcde_ abcd_ _ _ efede edefe efefe efefg 2. साक्षरतेचे प्रमाण लक्षात घेता खालील पैकी कोणत्या राज्यात साक्षरता कमी आहे? केरळ त्रिपुरा राजस्थान बिहार 3. एका संख्येची 1/8 पट ही 360 ची 1/9 पट आहे तर ती संख्या कोणती आहे? 160 840 320 360 स्पष्टीकरण 4. खालील पैकी किती वाजता आरश्यातील प्रतिमा आणि …

Answer key Police Bharti Practice Exam 33 Read More »

Answer key Police Bharti Practice Exam 32

1. आशा वायव्येकडे बघत उभी आहे तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य 2. खालील पैकी कोणता शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही? किंतु किंवा अथवा वा महत्वाची टीप : विकल्प म्हणजे पर्याय, आणि पर्याय आपण किंवा , अथवा , वा या शब्दांनी दाखवतो. जसे राम किंवा श्याम , असे वा तसे . वरील …

Answer key Police Bharti Practice Exam 32 Read More »

Answer key Police Bharti Practice Exam 31

1. खालील वाक्यापैकी अकर्मक वाक्य कोणते आहे? राम चित्र काढतो आहे सर्व पतंग उडवत आहेत वहिनी शिर्डीला गेली वाघाने हरणाची शिकार केली 2. जसे राणी : राजा तसे सम्राज्ञी : ? सम्राज्ञ सम्राजा सम्राट यापैकी नाही 3. सोडवा -12 1/12 1/14 -1/12 4. एका सांकेतिक भाषेत वामन PKR असे लिहितात आणि मानव LRQ असे लिहितात तर वनवा हा शब्द …

Answer key Police Bharti Practice Exam 31 Read More »

Answer key Police Bharti Practice Exam 30

1. सोडवा  30 40 28 42 2. एका गावात चहा पिणारे लोक 75% आहे तर कॉफी पिणारे लोक 78% आहे आणि दोन्ही पेय पिणारे लोक 1400 आहे मात्र काहीच न पिणारे लोक 17% आहे तर गावाची एकूण लोकसंख्या किती असेल? 2000 1800 2200 1600 3. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते? मोरारजी देसाई लाल बहादूर शास्त्री …

Answer key Police Bharti Practice Exam 30 Read More »

Answer Key : Police Bharti Practice Exam 29

1. एक गाडी मुंबई ते पुणे हा प्रवास जाताना 30 किमी प्रति तास ह्या वेगाने करते तर परतीचा प्रवास 60 किमी प्रति तास ह्या वेगाने करते. तर गाडीचा सरासरी वेग किती असेल? 50 किमी प्रति तास 15 किमी प्रति तास 45 किमी प्रति तास 40 किमी प्रति तास 2. सोडवा 2 0 1 4 3. एका काटकोन त्रिकोणाची …

Answer Key : Police Bharti Practice Exam 29 Read More »

Police Bharti Question Paper 26

प्रश्न: भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान 2 प्रकल्पात ‘ विक्रम ‘ हे नाव खालील पैकी कोणत्या भागाला देण्यात आले होते?1)लँडर 2)प्रक्षेपक 3)बग्गी 4)ऑर्बिटर

Don`t copy text!