Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य आणि सत्य सत्य + असत्य सत्य व असत्य सत्य किंवा असत्य2. बटाटा’ हा ……… शब्द आहे. पोर्तुगीज कोकणी हिंदी गुजराती3. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. पैसा कमी काम जास्त असणे. ज्याची विद्या त्यालाच माहित असते. रंगारीला सर्व रंग माहित असतात.4. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – अविख्यात आख्यात कुविख्यात प्रख्यात5. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अंधार ओढणी अगंतुक उत्सुक6. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी दिलेले सर्व तनया तनुजा सुता7. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.8. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस उद्गारचिन्ह अर्धविराम पूर्णविराम प्रश्नचिन्ह9. पर्यायातून अर्धस्वर निवडा. त् ह् र् क्10. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? गुरुबंधू चौपदरी अहिंसा भवसागर11. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. आवडतो गुलाब लाल रंगाचा मला12. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. मुंबई दिल्ली फजिती शिर्डी13. शब्दशक्ती एकूण किती आहे? पाच चार दोन तीन14. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास श्लेष यमक रूपक15. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + अतुर चिंता + तुर चिंता + आतुर चिंत + आतुर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10