Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ]

1. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

3. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

4. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. पर्यायातून अर्धस्वर निवडा.

 
 
 
 

6. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा.
जीवाची ……… करणे.

 
 
 
 

7. शब्दशक्ती एकूण किती आहे?

 
 
 
 

8. विग्रह ओळखा – चिंतातुर

 
 
 
 

9. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द –

 
 
 
 

10. बटाटा’ हा ……… शब्द आहे.

 
 
 
 

11. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.

 
 
 
 

12. समानार्थी शब्द ओळखा.
मुलगी

 
 
 
 

13. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे?
तु केव्हा आलीस

 
 
 
 

14. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा.

 
 
 
 

15. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट
मराठी – प्रकरणानुसार टेस्ट

44 thoughts on “Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Kishor Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now