Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य + असत्य सत्य आणि सत्य सत्य किंवा असत्य सत्य व असत्य2. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अगंतुक ओढणी अंधार उत्सुक3. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? ज्याची विद्या त्यालाच माहित असते. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. पैसा कमी काम जास्त असणे. रंगारीला सर्व रंग माहित असतात.4. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? अहिंसा गुरुबंधू चौपदरी भवसागर5. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – आख्यात अविख्यात प्रख्यात कुविख्यात6. पर्यायातून अर्धस्वर निवडा. र् त् क् ह्7. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस उद्गारचिन्ह पूर्णविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह8. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी तनया सुता तनुजा दिलेले सर्व9. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. गुलाब लाल रंगाचा आवडतो मला10. शब्दशक्ती एकूण किती आहे? चार तीन पाच दोन11. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक श्लेष अनुप्रास रूपक12. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + अतुर चिंत + आतुर चिंता + आतुर चिंता + तुर13. बटाटा’ हा ……… शब्द आहे. हिंदी गुजराती पोर्तुगीज कोकणी14. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.15. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. फजिती शिर्डी मुंबई दिल्ली Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10