Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. आवडतो गुलाब मला लाल रंगाचा2. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + तुर चिंत + आतुर चिंता + अतुर चिंता + आतुर3. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – प्रख्यात आख्यात अविख्यात कुविख्यात4. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक श्लेष रूपक अनुप्रास5. पर्यायातून अर्धस्वर निवडा. र् त् क् ह्6. शब्दशक्ती एकूण किती आहे? चार पाच तीन दोन7. बटाटा’ हा ……… शब्द आहे. हिंदी गुजराती कोकणी पोर्तुगीज8. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य किंवा असत्य सत्य आणि सत्य सत्य व असत्य सत्य + असत्य9. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. ओढणी अंधार अगंतुक उत्सुक10. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. शिर्डी दिल्ली फजिती मुंबई11. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? रंगारीला सर्व रंग माहित असतात. ज्याची विद्या त्यालाच माहित असते. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. पैसा कमी काम जास्त असणे.12. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस अर्धविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह पूर्णविराम13. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.14. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी सुता दिलेले सर्व तनया तनुजा15. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? अहिंसा भवसागर गुरुबंधू चौपदरी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10