Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? पैसा कमी काम जास्त असणे. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. रंगारीला सर्व रंग माहित असतात. ज्याची विद्या त्यालाच माहित असते.2. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + आतुर चिंता + तुर चिंत + आतुर चिंता + अतुर3. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस प्रश्नचिन्ह पूर्णविराम उद्गारचिन्ह अर्धविराम4. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? अहिंसा भवसागर चौपदरी गुरुबंधू5. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अगंतुक उत्सुक अंधार ओढणी6. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. शिर्डी दिल्ली फजिती मुंबई7. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. लाल रंगाचा आवडतो मला गुलाब8. शब्दशक्ती एकूण किती आहे? दोन पाच चार तीन9. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य व असत्य सत्य + असत्य सत्य आणि सत्य सत्य किंवा असत्य10. बटाटा’ हा ……… शब्द आहे. गुजराती हिंदी कोकणी पोर्तुगीज11. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.12. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी तनुजा दिलेले सर्व सुता तनया13. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास रूपक श्लेष यमक14. पर्यायातून अर्धस्वर निवडा. ह् र् त् क्15. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – आख्यात अविख्यात प्रख्यात कुविख्यात Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10