Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. बटाटा’ हा ……… शब्द आहे. गुजराती पोर्तुगीज कोकणी हिंदी2. पर्यायातून अर्धस्वर निवडा. ह् त् क् र्3. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस अर्धविराम पूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह4. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? पैसा कमी काम जास्त असणे. रंगारीला सर्व रंग माहित असतात. ज्याची विद्या त्यालाच माहित असते. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे.5. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – कुविख्यात अविख्यात प्रख्यात आख्यात6. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य + असत्य सत्य व असत्य सत्य आणि सत्य सत्य किंवा असत्य7. शब्दशक्ती एकूण किती आहे? पाच चार तीन दोन8. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? चौपदरी भवसागर अहिंसा गुरुबंधू9. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. मुंबई शिर्डी दिल्ली फजिती10. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + आतुर चिंत + आतुर चिंता + अतुर चिंता + तुर11. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अगंतुक अंधार ओढणी उत्सुक12. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. मला आवडतो गुलाब लाल रंगाचा13. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक अनुप्रास रूपक श्लेष14. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे.15. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी दिलेले सर्व तनुजा सुता तनया Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10