Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. फजिती शिर्डी दिल्ली मुंबई2. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य व असत्य सत्य किंवा असत्य सत्य + असत्य सत्य आणि सत्य3. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. गुलाब आवडतो मला लाल रंगाचा4. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस पूर्णविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह5. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – कुविख्यात आख्यात प्रख्यात अविख्यात6. पर्यायातून अर्धस्वर निवडा. त् ह् क् र्7. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + तुर चिंत + आतुर चिंता + आतुर चिंता + अतुर8. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? श्लेष अनुप्रास रूपक यमक9. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. ओढणी उत्सुक अगंतुक अंधार10. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. त्यांनी लढाई जिंकली. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. ती नियमित सराव करत असे.11. शब्दशक्ती एकूण किती आहे? चार तीन दोन पाच12. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? भवसागर चौपदरी अहिंसा गुरुबंधू13. बटाटा’ हा ……… शब्द आहे. हिंदी गुजराती पोर्तुगीज कोकणी14. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी तनुजा दिलेले सर्व सुता तनया15. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. रंगारीला सर्व रंग माहित असतात. पैसा कमी काम जास्त असणे. ज्याची विद्या त्यालाच माहित असते. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10