Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य + असत्य सत्य आणि सत्य सत्य व असत्य सत्य किंवा असत्य2. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – प्रख्यात कुविख्यात अविख्यात आख्यात3. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. पैसा कमी काम जास्त असणे. ज्याची विद्या त्यालाच माहित असते. रंगारीला सर्व रंग माहित असतात.4. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? भवसागर चौपदरी अहिंसा गुरुबंधू5. बटाटा’ हा ……… शब्द आहे. कोकणी हिंदी गुजराती पोर्तुगीज6. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. गुलाब आवडतो मला लाल रंगाचा7. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. त्यांनी लढाई जिंकली. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. मी ड्रेस शिवला होता.8. शब्दशक्ती एकूण किती आहे? दोन तीन चार पाच9. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? रूपक अनुप्रास यमक श्लेष10. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + आतुर चिंत + आतुर चिंता + अतुर चिंता + तुर11. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. ओढणी अंधार अगंतुक उत्सुक12. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी सुता दिलेले सर्व तनया तनुजा13. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. मुंबई शिर्डी फजिती दिल्ली14. पर्यायातून अर्धस्वर निवडा. र् त् क् ह्15. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस पूर्णविराम अर्धविराम उद्गारचिन्ह प्रश्नचिन्ह Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10