Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. शब्दशक्ती एकूण किती आहे? पाच तीन दोन चार2. बटाटा’ हा ……… शब्द आहे. पोर्तुगीज कोकणी गुजराती हिंदी3. पर्यायातून अर्धस्वर निवडा. ह् क् र् त्4. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? भवसागर अहिंसा गुरुबंधू चौपदरी5. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? ज्याची विद्या त्यालाच माहित असते. रंगारीला सर्व रंग माहित असतात. पैसा कमी काम जास्त असणे. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे.6. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + आतुर चिंता + अतुर चिंत + आतुर चिंता + तुर7. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास श्लेष रूपक यमक8. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. ती नियमित सराव करत असे. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता.9. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – कुविख्यात आख्यात अविख्यात प्रख्यात10. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अंधार ओढणी अगंतुक उत्सुक11. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस अर्धविराम प्रश्नचिन्ह पूर्णविराम उद्गारचिन्ह12. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी सुता दिलेले सर्व तनया तनुजा13. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. गुलाब मला आवडतो लाल रंगाचा14. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य व असत्य सत्य + असत्य सत्य किंवा असत्य सत्य आणि सत्य15. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. मुंबई शिर्डी फजिती दिल्ली Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10