Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. पर्यायातून अर्धस्वर निवडा. र् ह् क् त्2. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. गुलाब लाल रंगाचा मला आवडतो3. बटाटा’ हा ……… शब्द आहे. गुजराती पोर्तुगीज कोकणी हिंदी4. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य व असत्य सत्य + असत्य सत्य आणि सत्य सत्य किंवा असत्य5. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी दिलेले सर्व तनया सुता तनुजा6. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अंधार ओढणी अगंतुक उत्सुक7. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – कुविख्यात अविख्यात प्रख्यात आख्यात8. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस पूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह अर्धविराम9. शब्दशक्ती एकूण किती आहे? तीन पाच चार दोन10. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + अतुर चिंता + आतुर चिंत + आतुर चिंता + तुर11. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. फजिती दिल्ली मुंबई शिर्डी12. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? भवसागर अहिंसा गुरुबंधू चौपदरी13. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली.14. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक श्लेष रूपक अनुप्रास15. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? ज्याची विद्या त्यालाच माहित असते. रंगारीला सर्व रंग माहित असतात. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. पैसा कमी काम जास्त असणे. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10