Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. बटाटा’ हा ……… शब्द आहे. कोकणी गुजराती हिंदी पोर्तुगीज2. शब्दशक्ती एकूण किती आहे? दोन चार पाच तीन3. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. मला आवडतो गुलाब लाल रंगाचा4. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी तनुजा दिलेले सर्व तनया सुता5. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? पैसा कमी काम जास्त असणे. ज्याची विद्या त्यालाच माहित असते. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. रंगारीला सर्व रंग माहित असतात.6. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास श्लेष यमक रूपक7. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – प्रख्यात कुविख्यात अविख्यात आख्यात8. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस प्रश्नचिन्ह पूर्णविराम उद्गारचिन्ह अर्धविराम9. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे.10. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + तुर चिंत + आतुर चिंता + आतुर चिंता + अतुर11. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य + असत्य सत्य किंवा असत्य सत्य व असत्य सत्य आणि सत्य12. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. मुंबई दिल्ली शिर्डी फजिती13. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? गुरुबंधू भवसागर अहिंसा चौपदरी14. पर्यायातून अर्धस्वर निवडा. त् र् क् ह्15. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अगंतुक उत्सुक ओढणी अंधार Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10