Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. ओढणी उत्सुक अगंतुक अंधार2. बटाटा’ हा ……… शब्द आहे. हिंदी गुजराती पोर्तुगीज कोकणी3. पर्यायातून अर्धस्वर निवडा. ह् क् र् त्4. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? रूपक यमक श्लेष अनुप्रास5. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? पैसा कमी काम जास्त असणे. रंगारीला सर्व रंग माहित असतात. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. ज्याची विद्या त्यालाच माहित असते.6. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + अतुर चिंता + तुर चिंत + आतुर चिंता + आतुर7. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. मुंबई शिर्डी दिल्ली फजिती8. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता. त्यांनी लढाई जिंकली.9. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. गुलाब आवडतो मला लाल रंगाचा10. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – अविख्यात आख्यात प्रख्यात कुविख्यात11. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी तनया दिलेले सर्व सुता तनुजा12. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? अहिंसा भवसागर चौपदरी गुरुबंधू13. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य आणि सत्य सत्य व असत्य सत्य किंवा असत्य सत्य + असत्य14. शब्दशक्ती एकूण किती आहे? पाच दोन चार तीन15. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस पूर्णविराम प्रश्नचिन्ह अर्धविराम उद्गारचिन्ह Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10