Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. रंगारीला सर्व रंग माहित असतात. पैसा कमी काम जास्त असणे. ज्याची विद्या त्यालाच माहित असते.2. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास रूपक श्लेष यमक3. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी तनुजा तनया सुता दिलेले सर्व4. पर्यायातून अर्धस्वर निवडा. क् ह् र् त्5. बटाटा’ हा ……… शब्द आहे. गुजराती कोकणी पोर्तुगीज हिंदी6. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य किंवा असत्य सत्य व असत्य सत्य + असत्य सत्य आणि सत्य7. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. लाल रंगाचा आवडतो गुलाब मला8. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. मुंबई फजिती दिल्ली शिर्डी9. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? अहिंसा भवसागर चौपदरी गुरुबंधू10. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – अविख्यात कुविख्यात आख्यात प्रख्यात11. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस अर्धविराम प्रश्नचिन्ह पूर्णविराम उद्गारचिन्ह12. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अंधार ओढणी अगंतुक उत्सुक13. शब्दशक्ती एकूण किती आहे? चार दोन पाच तीन14. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंत + आतुर चिंता + तुर चिंता + आतुर चिंता + अतुर15. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता. त्यांनी लढाई जिंकली. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10