Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. त्यांनी लढाई जिंकली. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. मी ड्रेस शिवला होता.2. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. उत्सुक ओढणी अंधार अगंतुक3. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + तुर चिंता + आतुर चिंत + आतुर चिंता + अतुर4. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह पूर्णविराम अर्धविराम5. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? भवसागर चौपदरी अहिंसा गुरुबंधू6. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. शिर्डी मुंबई फजिती दिल्ली7. बटाटा’ हा ……… शब्द आहे. पोर्तुगीज कोकणी हिंदी गुजराती8. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य आणि सत्य सत्य व असत्य सत्य किंवा असत्य सत्य + असत्य9. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. मला लाल रंगाचा आवडतो गुलाब10. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – अविख्यात आख्यात प्रख्यात कुविख्यात11. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक रूपक श्लेष अनुप्रास12. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी तनया सुता दिलेले सर्व तनुजा13. पर्यायातून अर्धस्वर निवडा. र् क् त् ह्14. शब्दशक्ती एकूण किती आहे? तीन चार पाच दोन15. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. पैसा कमी काम जास्त असणे. ज्याची विद्या त्यालाच माहित असते. रंगारीला सर्व रंग माहित असतात. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10