Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ] 44 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2022 1. बटाटा’ हा ……… शब्द आहे. हिंदी कोकणी पोर्तुगीज गुजराती2. विग्रह ओळखा – चिंतातुर चिंता + अतुर चिंता + तुर चिंत + आतुर चिंता + आतुर3. पर्यायातून अर्धस्वर निवडा. र् ह् क् त्4. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो? ज्याची विद्या त्यालाच माहित असते. पैसा कमी काम जास्त असणे. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. रंगारीला सर्व रंग माहित असतात.5. समानार्थी शब्द ओळखा. मुलगी तनया तनुजा सुता दिलेले सर्व6. शब्दशक्ती एकूण किती आहे? दोन तीन चार पाच7. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. सत्य व असत्य सत्य + असत्य सत्य किंवा असत्य सत्य आणि सत्य8. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. उत्सुक अगंतुक अंधार ओढणी9. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – आख्यात प्रख्यात कुविख्यात अविख्यात10. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? अहिंसा गुरुबंधू चौपदरी भवसागर11. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.12. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे? तु केव्हा आलीस पूर्णविराम उद्गारचिन्ह प्रश्नचिन्ह अर्धविराम13. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा. मला आवडतो गुलाब लाल रंगाचा14. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास यमक रूपक श्लेष15. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा. जीवाची ……… करणे. फजिती शिर्डी दिल्ली मुंबई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Very nice Score
14
8
Hi sir Anjali 9
15
15
13/15
12/15
12
14/15
15 marks
13 Marks
13 mark
14 Mark’s
15/15
14
14/15
13/15
12/15
14 mark
Vmg
15
14
13
13
13
15
15/2
15/13
Hi15
13
13 marks
Manjelwad
14
15
15/15 Mark ahe sir
14/15
12
13
15/12
10
15/10