Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ]

1. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

2. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द –

 
 
 
 

3. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो?

 
 
 
 

4. सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा.

 
 
 
 

6. समानार्थी शब्द ओळखा.
मुलगी

 
 
 
 

7. पर्यायातून अर्धस्वर निवडा.

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

9. रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

10. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.

 
 
 
 

11. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे?
तु केव्हा आलीस

 
 
 
 

12. विग्रह ओळखा – चिंतातुर

 
 
 
 

13. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा.
जीवाची ……… करणे.

 
 
 
 

14. शब्दशक्ती एकूण किती आहे?

 
 
 
 

15. बटाटा’ हा ……… शब्द आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट
मराठी – प्रकरणानुसार टेस्ट

43 thoughts on “Marathi Practice Question Paper 91 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!