Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो नागपूर नाशिक कल्याण पुणे2. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 441 चौ.से.मी 484 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 1386 चौ.से.मी3. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG PNLJ WUSQ MKIG SRHX4. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? स्पर्श उष्मे अर्धस्वर महाप्राण5. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 71° 90° 72.5° 60°6. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह अर्धविराम7. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5144 5244 5544 56448. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 105 625 125 2259. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व द्विगु तत्पुरुष अव्ययीभाव10. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 60 12 6 1811. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2108 रू 2450 रू 2650 रू 2550 रू12. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा नाईल मिसिसिपी ॲमेझॉन13. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 180° 20° 18° 90°14. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा समूहवाचक नाम विशेषनाम भाववाचक नाम सामान्यनाम15. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक गुजरात पंजाब हरियाणा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15