General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? सयाजीराव जयसिंगराव घाडगे यशवंतराव जयसिंगराव घाडगे यापैकी नाही. जयसिंगराव यशवंतराव घाडगे2. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. ऑस्ट्रेलिया दिलेले सर्व पापुआ न्यु गियाना टान्झानिया3. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. राधानगरी मोडकसागर कान्हेर खडकवासला4. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 50 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 60 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत5. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? महर्षी महात्मा राजर्षी कर्मवीर6. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? हिरवा निळा पांढरा केशरी7. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँड आइसलँड नार्वे टासमानिया8. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1898 1888 1988 18689. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे.10. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 41 कलम – 42 कलम – 38 कलम – 4011. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? दिवेही आयरिश इंग्रजी पोलिश12. चुकीचा पर्याय निवडा. इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन दुर्बीण – गॅलिलिओ अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन सूर्यमाला – कोपरनिकस13. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा मोरारजी देसाई डॉ राजेंद्रप्रसाद पंडित नेहरू यशवंतराव चव्हाण14. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? अकरा नऊ सात आठ15. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? नगर पंचायत ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका16. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान17. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. तपकिरी करडी पीत गुलाबी18. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. विनोबा भावे महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी19. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ महात्मा फुले स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी डॉ.आंबेडकर20. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? बिहार गुजरात महाराष्ट्र आंध्रप्रदेश Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17