General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1898 1888 1988 18682. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी महात्मा फुले डॉ.आंबेडकर3. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. महात्मा फुले विनोबा भावे महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर4. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 42 कलम – 40 कलम – 38 कलम – 415. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? बिहार गुजरात महाराष्ट्र आंध्रप्रदेश6. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? ग्रामपंचायत नगरपालिका नगर पंचायत पंचायत समिती7. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? वयाचे बंधन नाही. 60 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत8. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर9. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? आठ नऊ सात अकरा10. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. राधानगरी खडकवासला कान्हेर मोडकसागर11. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे.12. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? आयरिश पोलिश दिवेही इंग्रजी13. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. गुलाबी पीत करडी तपकिरी14. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? जयसिंगराव यशवंतराव घाडगे सयाजीराव जयसिंगराव घाडगे यशवंतराव जयसिंगराव घाडगे यापैकी नाही.15. चुकीचा पर्याय निवडा. सूर्यमाला – कोपरनिकस इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन दुर्बीण – गॅलिलिओ अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन16. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. पापुआ न्यु गियाना ऑस्ट्रेलिया दिलेले सर्व टान्झानिया17. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. आइसलँड नार्वे टासमानिया ग्रीनलँड18. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? राजर्षी महात्मा महर्षी कर्मवीर19. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? निळा केशरी पांढरा हिरवा20. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा यशवंतराव चव्हाण डॉ राजेंद्रप्रसाद मोरारजी देसाई पंडित नेहरू Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17