General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान2. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? नऊ आठ अकरा सात3. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1888 1898 1988 18684. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? सयाजीराव जयसिंगराव घाडगे जयसिंगराव यशवंतराव घाडगे यशवंतराव जयसिंगराव घाडगे यापैकी नाही.5. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? महात्मा महर्षी कर्मवीर राजर्षी6. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. खडकवासला कान्हेर मोडकसागर राधानगरी7. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. गुलाबी करडी तपकिरी पीत8. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? निळा हिरवा पांढरा केशरी9. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 38 कलम – 42 कलम – 41 कलम – 4010. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. पापुआ न्यु गियाना टान्झानिया दिलेले सर्व ऑस्ट्रेलिया11. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी डॉ.आंबेडकर महात्मा फुले12. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? गुजरात बिहार महाराष्ट्र आंध्रप्रदेश13. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले विनोबा भावे महात्मा गांधी14. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? दिवेही पोलिश आयरिश इंग्रजी15. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? नगरपालिका नगर पंचायत ग्रामपंचायत पंचायत समिती16. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा यशवंतराव चव्हाण डॉ राजेंद्रप्रसाद पंडित नेहरू मोरारजी देसाई17. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँड आइसलँड नार्वे टासमानिया18. चुकीचा पर्याय निवडा. दुर्बीण – गॅलिलिओ इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन सूर्यमाला – कोपरनिकस19. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे.20. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? वयाचे बंधन नाही. 60 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17