General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31

1. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती.

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

3. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे?

 
 
 
 

4. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

 
 
 
 

6. खालील पर्यायातून संस्थापक निवडा –
हरिजन सेवक संघ

 
 
 
 

7. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते.

 
 
 
 

8. छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती?

 
 
 
 

9. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा.

 
 
 
 

10. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली?

 
 
 
 

11. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ?

 
 
 
 

12. खालील विधानावरून योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ?

 
 
 
 

14. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली.

 
 
 
 

15. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ?

 
 
 
 

16. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते?

 
 
 
 

17. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

18. कार्यकाळ सांगा.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ?

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ?

 
 
 
 

20. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

22 thoughts on “General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31”

Leave a Reply to Narayan Motkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now