General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. दिलेले सर्व ऑस्ट्रेलिया टान्झानिया पापुआ न्यु गियाना2. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 42 कलम – 41 कलम – 40 कलम – 383. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा मोरारजी देसाई डॉ राजेंद्रप्रसाद पंडित नेहरू यशवंतराव चव्हाण4. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे.5. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? कर्मवीर महर्षी राजर्षी महात्मा6. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? आंध्रप्रदेश गुजरात बिहार महाराष्ट्र7. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. कान्हेर खडकवासला राधानगरी मोडकसागर8. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? नगर पंचायत पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका9. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? सयाजीराव जयसिंगराव घाडगे यापैकी नाही. यशवंतराव जयसिंगराव घाडगे जयसिंगराव यशवंतराव घाडगे10. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? वयाचे बंधन नाही. 65 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत 60 वर्ष वयापर्यंत11. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ डॉ.आंबेडकर महात्मा फुले स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी12. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? दिवेही आयरिश पोलिश इंग्रजी13. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँड टासमानिया नार्वे आइसलँड14. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? नऊ सात अकरा आठ15. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान16. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1988 1898 1868 188817. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. करडी गुलाबी पीत तपकिरी18. चुकीचा पर्याय निवडा. दुर्बीण – गॅलिलिओ इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन सूर्यमाला – कोपरनिकस अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन19. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी विनोबा भावे20. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? निळा केशरी पांढरा हिरवा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17